विशेष
-
बार्शीटाकळी येथे वात रोग निदान व उपचार शिबीर
बार्शीटाकळी येथे वात रोग निदान व उपचार शिबीर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने आयोजन बार्शीटाकळी: स्थानिक सोमवारपेठ येथे दि.१९ फेब्रुवारी…
Read More » -
व्हॉइस ऑफ मीडीयाची अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाची कार्यकारीणी घोषित.
व्हॉइस ऑफ मीडीयाची अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाची कार्यकारीणी घोषित. अकोला: व्हॉइस ऑफ मीडियाच्या शैक्षणिक मदत कक्षाची अकोला जिल्हा कार्यकारीणी…
Read More » -
महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पहिला टप्पा -11 एप्रिल: (7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और…
Read More » -
निवेदनाने जगण्याला चेहरा दिला – चाफेश्वर गांगवे
निवेदनाने जगण्याला चेहरा दिला – चाफेश्वर गांगवे महेंद्र महाजन कृषी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात निवेदक चाफेश्वर गांगवे यांचा सन्मान. ——————————————————— माणूस…
Read More » -
बार्शीटाकळी येथे माता रमाई जयंती साजरी
बार्शीटाकळी येथे माता रमाई जयंती साजरी भिम वाटीका प्रेरणा संघाच्या वतीने आयोजन बार्शीटाकळी: स्थानिक भिम वाटीका (पंचायत समिती) बार्शीटाकळी येथे…
Read More » -
चोहोगाव येथे दहा दिवस बौद्ध भिक्षूंची मांदियाळी!
चोहोगाव येथे दहा दिवस बौद्ध भिक्षूंची मांदियाळी! भदंत बी. संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनात बोधाचार्य श्रामनेर शिबिर बार्शीटाकळी;- तालुक्यातील चोहोगाव सायखेड…
Read More » -
गट ग्रामपंचायत रेडवा, अजनी खुर्द अंतर्गत महिला स्नेह मेळावा संपन्न!!
गट ग्रामपंचायत रेडवा, अजनी खुर्द अंतर्गत महिला स्नेह मेळावा संपन्न!! मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या ५ टक्के निधीमधून दिव्यागाणा चेक द्वारे…
Read More » -
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यानी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद महेंद्र महाजन रिसोड : श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल यावेळी धारतीर्थ लोणार व हिवरा आश्रम येथे गेली. सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट दिली.विवेकानंद आश्रम शुकदास महाराजांसाठी ओळखला जातो. परंतु महाराजांचे निधन झाले तरीही येथील व्यवस्था महाराजांच्या शिस्ती प्रमाणेच दिसून येते.शुकदास महाराजांनी १४ जानेवारी १९६५ रोजी मेहकर ते चिखली महामार्गावर हिवरा आश्रम गावी या विवेकानंद आश्रमची लोकसेवेसाठी स्थापना केली.विवेकानंद आश्रमाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा अशीही या आश्रमाची ओळख आहे. दीड हजार व्यक्तींना एकाचवेळी ध्यान करता येईल असा ध्यानमंडप येथे आहे. सहा एकर परिसरात स्वामी विवेकानंद स्मारक उभारले जात आहे. अवघ्या २० मिनिटांत अडीच ते तीन लाख जणांना भोजन देण्याचे कसब या आश्रमाची आणखी एक ओळख. यासाठी १ हजार १०० स्वयंसेवक, १०१ ट्रॅक्टर्स दिमतीला असतात. या विवेकानंद आश्रमात विविध संमेलने झाली आहेत. विवेकानंद ज्ञानपीठ, विवेकानंद अपंग मुलामुलींचे निवासी विद्यालय, विवेकानंद कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय कृषी महाविद्यालय येथे आहे.विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहिती घेऊन त्यांच्या कार्याला वंदन केले. श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम आपल्या स्तरावर आयोजित करत असते. सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच निसर्गाची आवड म्हणून तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नवनवीन क्षेत्राला भेटी देण्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले. या शैक्षणिक सहलीसाठी वर्ग 3 ते 7 चे विद्यार्थी सहभागी होते. सहल जाणार याच भावनेने सर्वांच्या मनात हर्ष दिसून आला. तसेच सर्वांनी उत्साहाने विवेकानंद स्मारक ला भेट देऊन बोटिंग चा आनंद घेतला. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आनंदी राहावी यासाठी या सहलीचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी वन भोजन करून, विविध खेळ खेळून या सहलीचा आनंद लुटला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यानी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद महेंद्र महाजन रिसोड : श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड…
Read More » -
जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाकरिता शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने स्व पातळीवर काम करावे. निलेश घुगे
जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाकरिता शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने स्व पातळीवर काम करावे : निलेश घुगे ” अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणाला राज्य प्रशिक्षक…
Read More » -
उच्चशिक्षित उपसरपंचा कडुन मरणोत्तर देहदानाचा संकल्प
निलेश इंगळे( प्रतिनिधी) बार्शीटाकळी: दगडपारवा ता. बार्शीटाकळी येथील उच्चशिक्षित उपसरपंच यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला .आज दि. ०१ फेब्रुवारी…
Read More »