महाराष्ट्रविशेषशैक्षणिक

व्हॉइस ऑफ मीडीयाची अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाची कार्यकारीणी घोषित.

मुकुंद कोरडे ,प्रमोद मोहरील ,श्याम ठक यांची निवड

व्हॉइस ऑफ मीडीयाची अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाची कार्यकारीणी घोषित.
अकोला:
व्हॉइस ऑफ मीडियाच्या शैक्षणिक मदत कक्षाची अकोला जिल्हा कार्यकारीणी घोषित.
पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ,देशासह परदेशात कार्यरत असलेल्या व अल्पावधीतच पत्रकारांच्या हिताचे कार्य करून नावारुपाला आलेल्या व्हॉइस ऑफ मीडीयाची अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्ष कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. शैक्षणिक मदत कक्ष प्रमुख चेतन कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉइस ऑफ मीडीया अकोला जिल्हाध्यक्ष संजय खांडेकर यांनी अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्ष कार्यकारिणी घोषित केली आहे. ह्या कार्यकारिणीत मुकुंद कोरडे (अकोट) प्रमोद मोहरील( अकोला) व श्याम ठक(बार्शीटाकळी) यांचा समावेश आहे. पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मदतकार्य पोहचण्यासाठी हा विभाग सातत्याने कार्य करत आहे..

Advt

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल