ग्रामीण वार्ताविशेषसामाजिक

उच्चशिक्षित उपसरपंचा कडुन मरणोत्तर देहदानाचा संकल्प

निलेश इंगळे (प्रतिनिधी बार्शीटाकळी)

 

निलेश इंगळे( प्रतिनिधी)

बार्शीटाकळी:  दगडपारवा ता. बार्शीटाकळी येथील उच्चशिक्षित उपसरपंच  यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला .आज दि. ०१ फेब्रुवारी २०२४  रोजी शासकीय रुग्णालय अकोला येथे, वंचित बहुजन आघाडीचे युवा उपसरपंच प्रा. साहिल उर्फ गणेश यशवंत गवई यांनी समाजात जनजागृती व्हावी, डोळे नसलेल्या व्यक्तीने सुद्धा जग पहावे, वारल्यानंतर देह जाळण्यापेक्षा आपल्या शरीरातील अवयव कोणाला तरी मिळावे, व त्या व्यक्तीच्या जीवनाला हातभार व्हावा, करिता, अशा संकल्पनेतून, स्वमर्जिने , समाजाच्या भल्याकरिता, समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी करिता, म्हणून यांनी घेतला पुढाकार, आपले शरीर, (मरणोत्तर देहदान) करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या सारख्या युवकांनी समोर यावे करिता, त्यांचे समाजात त्यांचे कौतुक होत आहे, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना शाबासकीची थाप दिली आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल