शैक्षणिक
-
विवऱ्याच्या कोमल क्षीरसागर ह्या सावित्रीच्या लेकीची उत्तुंग भरारी
विवऱ्याच्या कोमलची उत्तुंग भरारी पातूर: श्रीमती रुक्मिणीबाई बोचरे विद्यालय विवरा येथील विद्यार्थिनी कु. कोमल शैलेश क्षीरसागर हिने दहावी मध्ये ९३.६०%…
Read More » -
कापशीच्या परिक्षा केंद्र संचालकांची मनमानी;विद्यार्थ्यांनीस परिक्षेपासुन वंचित ठेवले
कापशी येथील श्री इन्फोटेक येथे मनमानी कारभार सुरू हम करे सौ कायदा अनेक परिक्षा देणाऱ्यांना पाठवलं वापस अकोला प्रतिनिधी दि…
Read More » -
व्हॉइस ऑफ मीडीयाची अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाची कार्यकारीणी घोषित.
व्हॉइस ऑफ मीडीयाची अकोला जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाची कार्यकारीणी घोषित. अकोला: व्हॉइस ऑफ मीडियाच्या शैक्षणिक मदत कक्षाची अकोला जिल्हा कार्यकारीणी…
Read More » -
निवेदनाने जगण्याला चेहरा दिला – चाफेश्वर गांगवे
निवेदनाने जगण्याला चेहरा दिला – चाफेश्वर गांगवे महेंद्र महाजन कृषी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात निवेदक चाफेश्वर गांगवे यांचा सन्मान. ——————————————————— माणूस…
Read More » -
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यानी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद महेंद्र महाजन रिसोड : श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल यावेळी धारतीर्थ लोणार व हिवरा आश्रम येथे गेली. सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट दिली.विवेकानंद आश्रम शुकदास महाराजांसाठी ओळखला जातो. परंतु महाराजांचे निधन झाले तरीही येथील व्यवस्था महाराजांच्या शिस्ती प्रमाणेच दिसून येते.शुकदास महाराजांनी १४ जानेवारी १९६५ रोजी मेहकर ते चिखली महामार्गावर हिवरा आश्रम गावी या विवेकानंद आश्रमची लोकसेवेसाठी स्थापना केली.विवेकानंद आश्रमाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा अशीही या आश्रमाची ओळख आहे. दीड हजार व्यक्तींना एकाचवेळी ध्यान करता येईल असा ध्यानमंडप येथे आहे. सहा एकर परिसरात स्वामी विवेकानंद स्मारक उभारले जात आहे. अवघ्या २० मिनिटांत अडीच ते तीन लाख जणांना भोजन देण्याचे कसब या आश्रमाची आणखी एक ओळख. यासाठी १ हजार १०० स्वयंसेवक, १०१ ट्रॅक्टर्स दिमतीला असतात. या विवेकानंद आश्रमात विविध संमेलने झाली आहेत. विवेकानंद ज्ञानपीठ, विवेकानंद अपंग मुलामुलींचे निवासी विद्यालय, विवेकानंद कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय कृषी महाविद्यालय येथे आहे.विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहिती घेऊन त्यांच्या कार्याला वंदन केले. श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम आपल्या स्तरावर आयोजित करत असते. सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच निसर्गाची आवड म्हणून तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नवनवीन क्षेत्राला भेटी देण्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले. या शैक्षणिक सहलीसाठी वर्ग 3 ते 7 चे विद्यार्थी सहभागी होते. सहल जाणार याच भावनेने सर्वांच्या मनात हर्ष दिसून आला. तसेच सर्वांनी उत्साहाने विवेकानंद स्मारक ला भेट देऊन बोटिंग चा आनंद घेतला. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आनंदी राहावी यासाठी या सहलीचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी वन भोजन करून, विविध खेळ खेळून या सहलीचा आनंद लुटला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यानी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद महेंद्र महाजन रिसोड : श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड…
Read More » -
जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाकरिता शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने स्व पातळीवर काम करावे. निलेश घुगे
जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाकरिता शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने स्व पातळीवर काम करावे : निलेश घुगे ” अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणाला राज्य प्रशिक्षक…
Read More » -
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.विमल डोंगरे यांना २०२४ चा कार्यगौरव पुरस्कार
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.विमल डोंगरे यांना २०२४ चा कार्यगौरव पुरस्कार प्रतिनिधी: दि.३१ जानेवारी २०२४ अकोला तालुक्यातील माझोड येथील स्वामी विवेकानंद ग्रूप…
Read More » -
यशदाच्या राज्यस्तरीय ट्रेनर सौ.प्रतिभा काटे यांना ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार प्रदान
यशदाच्या राज्यस्तरीय ट्रेनर सौ.प्रतिभा काटे यांना सावित्रीची लेक पुरस्कार प्रदान बार्शीटाकळी: अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र शासनाच्या यशदा, पुणे राज्यस्तरीय…
Read More » -
बार्शीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात अंतरीक्ष महायात्रा प्रदर्शनीचे आयोजन
बाबासाहेब धाबेकर विद्यालयात अंतरीक्ष महायात्रा प्रदर्शनीचे आयोजन बार्शीटाकळी: दि.०२ जानेवारी २०२४ रोजी स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे…
Read More » -
बाबासाहेब धाबेकर विद्यालयात अंतरीक्ष महायात्रा प्रदर्शनीचे आयोजन
बाबासाहेब धाबेकर विद्यालयात अंतरीक्ष महायात्रा प्रदर्शनीचे आयोजन बार्शीटाकळी: स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज दि.०२ जानेवारी २०२४…
Read More »