ताज्या घडामोडीपाणी पुरवठाप्रशासकीयमहाराष्ट्र

महान जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईन मधून पाण्याचा अपव्यय

ब्रेकिंग कानोसा
सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार ,दि. २१ डिसेंबर २३ रोजी ,अकोल्याला पाणीपुरवठा होत असलेल्या,बार्शीटाकळी ते महान रस्त्यावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईन मधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे .दि.२०-१२ -२०२३ रोजी ,जवळपास तीन वाजता पासून तर सात वाजेपर्यंत अशीच पाईपलाईन मधून पाण्याचा अपव्यय सुरु होता . या वॉटर सप्लाय करणाऱ्या वर संबंधीत विभाग अंकुश ठेवेल का? अशी जनतेत चर्चा आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल