ग्रामीण वार्ताजिल्हा परिषदसामाजिक

सुनील शिरसाठ यांच्या घरी ,वंचित बहुजन महिला आघाडीची सांत्वन पर भेट. बार्शीटाकळी :

सुनील शिरसाठ यांच्या घरी ,वंचित बहुजन महिला आघाडीची सांत्वन पर भेट.

 

बार्शीटाकळी:

महात्मा फुले नगर येथील मा. नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांचे मोठे भाऊ अनिल शिरसाठ यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. शिरसाठ परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला .त्याकरिता शिरसाठ कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीच्या ,अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई अढाऊ तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाठ, तालुका अध्यक्षा वैशाली कांबळे, शहर अध्यक्षा सुनिताताई धुरंधर, वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रशिध्दी प्रमुख मिलिंद करवते यांनी शिरसाठ परीवाराचे सांत्वन करत त्यांना दुखातुन सावरण्याची हिम्मत दिली.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल