ताज्या घडामोडी

मराठी सिनेकलावंत किशोर बळी यांचा अवमान ,जिल्ह्यातील कलाकार व साहित्यिक क्षेत्रात प्रचंड नाराजी

http://https://youtu.be/iZLmAfPVD9k?si=ZZkGt2XU3oAaPsz4

सिनेकलावंत किशोर बळी यांचा अवमान ,जिल्ह्यातील कलाकार व साहित्यिक क्षेत्रात प्रचंड नाराजी

अकोला:

चला हवा येवु द्या फेम सिनेकलाकार तथा हास्यकवी,गजलकार & वऱ्हाडी साहित्यिक किशोर बळी यांचा  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपमान.

या विषयी जिल्हाधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

अकोला महासंस्कृती महोत्सवात माझा अपमान का ? मा. जिल्हाधिकारी महोदयांनी दिलगिरी व्यक्त करावी.

किशोर बळी (सिनेकलावंत )

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल