अपघात

कानोसा ब्रेकिंग… वरखेड ते रेडवा रस्त्यावर एकाचा अपघात..

जखमीला उपचारांसाठी अकोल्यात हलवले

कानोसा ब्रेकिंग…

दुचाकीच्या अपघातात एक जखमी..

बार्शीटाकळी:

तालुक्यातील वरखेड ते रेडवा ह्या रस्त्यावर खेर्डा बु. गावातील एका युवकाचा दुचाकीवरुन जात असतांना अपघात झाल्याचे वृत्त आहे.ह्याबाबत सविस्तर वृत्त पुढील बातमीपत्रात दिल्या जाईल ..

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल