आरोग्य विभागविशेष

मोहम्मद सादीक यांची रुग्णकल्याण समीतीवर निवड

मोहम्मद सादिक यांची रुग्णकल्याण समीतीवर निवड

बार्शीटाकळी:ता.१५ मार्च २०२४

बार्शीटाकळी येथील सामाजिक तथा भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते मो. सादीक यांची बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयाच्या, रुग्ण कल्याण समीती सदस्यपदावर नियूक्ती करण्यात आली आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी ,मोहम्मद सादीक यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांना रुग्णकल्याण समीतीवर घेण्याची सिफारिश केली होती.त्यांच्या निवडीमुळे मोहम्मद सादीक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल