अपघातताज्या घडामोडी

दोन दुचाकीची समोरासमोर धडक ,सिंदखेड जवळची ताजी घटना

http://https://youtube.com/shorts/9_gfxYJ_t64?si=Bki67trugNa9nfvW

बार्शीटाकळी – कापशी रोडवरील सिंदखेड जवळ  दोन दुचाकीचा अपघात झाला आहे .यात एका महीलेसह तीन जण जखमी आहे .यापैकी एकजण गंभीर जखमी आहे .बार्शीटाकळी येथील 108 रुग्णवाहीका रवाना झाली . .या अपघातातील एका दुचाकीवरील आजी आजोबा हे आलेगाव येथील काळदाते असल्याची माहीती आहे .ते बार्शीटाकळी येथे जात होते तर दुसर्‍या दुचाकीवर बाप लेक होते ते वरखेड येथील असल्याची माहीती आहे या बापलेका पैकी मुलगा गंभीर जखमी आहे

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल