अपघात

कार व दुचाकीच्या धडकेत एक जागेवरच ठार

बार्शीटाकळी:

बार्शीटाकळी शहरापासून जवळच असलेल्या पिंजर ते बार्शीटाकळी बायपासला कार व दुचाकीच्या धडकेत काजळेश्वर येथील निलेश बळीराम चव्हाण हा युवक जागीच ठार झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

http://https://youtube.com/shorts/bOaA2UKMOUs?si=PrRNNZJjOlUA7UDb

.. पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करत आहेत.सविस्तर वृत्त पुढील बातमीपत्रात

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल