बार्शीटाकळी:
स्थानिक सोमवारपेठ परिसरात विद्यार्थी सेना नवदुर्गोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही आकर्षक देखावा साकारला आहे.
मंडळाच्या ह्या उपक्रमाचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.