क्राईम
ब्रेकिंग कानोसा…. बार्शीटाकळीतुन मारुती इर्टिगा कारची चोरी ..
*ब्रेकिंग कानोसा*
बार्शीटाकळीतुन स्व. प्रदिप इंगळे यांच्या मालकीची,पांढऱ्या रंगाची , MH30 – BB 4572 क्रमांकाची मारुती इर्टिगा गाडी चोरीला .. रात्री २:४० च्या सुमारास घटना असल्याची सुत्रांची माहिती…
पोलीसांत तक्रार दाखल करण्याची प्रकीयासुरु असल्याचे समजते ….
सविस्तर पुढील वृत्तांतामध्ये…