ताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रशैक्षणिक

कापशीच्या परिक्षा केंद्र संचालकांची मनमानी;विद्यार्थ्यांनीस परिक्षेपासुन वंचित ठेवले

कापशी येथील श्री इन्फोटेक येथे मनमानी कारभार सुरू
हम करे सौ कायदा
अनेक परिक्षा देणाऱ्यांना पाठवलं वापस
अकोला प्रतिनिधी
दि २९.०२.२०२४
अकोला तालुक्यातील
कापशी रोड येथील ऑनलाईन परीक्षा सेंटर असलेले श्री इन्फोटेक येथे आज सकाळी अंगणवाडी सेविका भरतीची आँनलाईन परिक्षा होती परीक्षा देण्यासाठी अकोला येथील उन्नती राहुल जायभाये व माहेरचं नाव
उन्नति उत्तम गंगावणे दोन्ही या दोन्ही नावाचे पुरावे असताना सुद्धा ऑनलाइन सेंटर वाल्यांनी त्यांना एकाच नावाचा पुरावा मागितला तर त्यांनी ताबडतोब पार्किंग मध्ये लावलेल्या गाडीमधून पुरावा आणण्यासाठी गेले असता त्यांना पुन्हा परीक्षा ला बसू दिले नाही अशाच प्रकारे अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील अनेक अनेक परीक्षा देणार्यांना वापस केले परिक्षा पासुन वंचीत ठेवलेल्यांनी याची रीतसर तक्रार पातुर पोलीस स्टेशन कडे देण्यासाठी गेल्या असता पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर शेळके यांनी त्यांचे तक्रार घेण्यास नकार दिला तरी अनेक वेळा अशा प्रकारे अनेक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी अनेक परीक्षेपासून वंचित राहिले आहे याकडे शासनाचे बिलकुलच लक्ष नाही असे दिसून येते त्यामुळे जिल्हाधिकारी कुंभार यांनी याकडे लक्ष देऊन ज्यांना आज परीक्षा देण्यापासुन वंचीत ठेवले आहे त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे .

http://https://youtu.be/vXwkar-Ni64?si=jOEEPrGVfm-NWa9-

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल