अपघातग्रामीण वार्ता

ब्रेकिंग कानोसा .. द बर्निंग ट्रक ..

द बर्निंग ट्रक

बार्शीटाकळी:

सुत्रांकडुन नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार पोहा ता . कारंजा गावाजवळ MH-30 BD2908क्रमांकाच्या ट्रकने पेट घेतला … सुदैवाने ट्रकमध्ये असलेल्या तिन्ही व्यक्तीनी पेटत्या ट्रक  बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.. परंतु ट्रकमध्ये असलेला संपूर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला  .सविस्तर  पुढील बातमी पत्रात..

VDO साभार : शेखर काटेकर

संचालक : सर्वज्ञ हिरो बार्शीटाकळी

advt.

http://https://youtu.be/3vtv16RDy5c?si=ki36kxC0t1JJbuhK

 

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल